मोबाईल शाप की वरदान निबंध mobile shap ki vardan nibandh in marathi
mobile shap ki vardan nibandh in marathi
मित्रांनो आज आपण मोबाईल शाप की वरदान हा निबंध मराठी पाहणार आहोत चला तर मग निबंध आपण सुरवात करूया.
![]() |
| मोबाईल शाप की वरदान निबंध......................... आज जगात विज्ञानाने खूपच प्रगती केलेली आहे विज्ञानाच्या जोरावर अनेक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आलेले आहेत त्यामधील एक उपकरण म्हणजे मोबाईल मोबाईलच्या तंत्रज्ञानात सुद्धा अनेक बदल होत गेले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आलेले हे एक उपकरण आहे या उपकरणाचा जन्म झाला आणि लोकांचे आयुष्य बदलून टाकले या उपकरणाचे नाव आहे मोबाईल आणि तेव्हापासून मोबाईलचा वापर सुरु झाला सॅमसंग हा पहिला मोबाईल होता याला बटनं होती लोकं त्याचा वापर दुरच्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी करु लागली नंतर 21 व्या शतकात त्यात क्रांती झाली त्यात त्यांनी screen touch pad सारखे मोबाईल काढले जुन्या मोबाईलमध्ये आणि नव्या मोबाईलमध्ये खूपच फरक जानवत होता नव्या मोबाईलला स्पर्श (टच) केलं तरी क्रिया व्हायच्या हा यातला फरक होता लोकांना अजब वाटलं त्यांनी जुने बटनं (किज्) असलेले मोबाईल वापरणे सोडले आणि नविन निघालेला screen tab modal घेतलं या मोबाईलमध्ये खुप काही होतं त्यात नविन ऑयकाॅन , नवनविन tools इत्यादी खूप काही होतं आणि मनोरंजनाच्या गोष्टीसुद्धा होत्या या सर्व गोष्टींमुळे माणूस या मोबाईलकडे आकर्षित झाला मग त्याला मोबाईल बघण्याची सवयच झाली आता तर जवळ-जवळ सर्वांकडेच मोबाईल आहेत भारतात जवळ-जवळ 80% लोकांकडे screen touch pad mobile आहेत आज जगात खूपच मोबाईलचा वापर वाढला आहे यामध्ये जास्त वापरण्याच्या Index मध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो मोबाईलचा काही गोष्टींमध्ये खूपच आपल्याला मदत होते जसे की आपला सर्व बायोडाटा मोबाईलमध्ये आपण तयार करू शकतो, आपल्या दुरच्या मित्रासी बोलायचे असेल तर कॉल करणे किंवा what's app / Instagram/teligram/twitter/snap chat / या माध्यमांद्वारे आपण आपल्या मित्रासी संवाद साधता येतो, आपल्याला कोणतीही लगेच पाहीजे म्हणजे जसं कि कपडे, खाण्या-पिण्याच्या वस्तू, electronic उपकरणे जवळ-जवळ 60 ते 70 % वस्तू आपण मोबाईलवरती payment pay करून मागवू शकतो, त्यानंतर आपल्या आवडत्या वेब सीरीज, चित्रपट, ऑडीयो-विडीयो गाणे, live telicast कार्यक्रम, interview, sports, इत्यादी बघू शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना सूद्धा याचा खूप उपयोग होतो शालेय शिक्षणातील पुस्तकातील एखादा धडा कींवा इतर काही समजले नाही तर मोबाईलवर त्याविषयी लेक्चर आपण ऐकू शकतो त्यानंतर आपण सरकारी योजना, बातम्या, एखाद्या वस्तूविषयी जास्त माहीती मोबाईलवरती शोधू शकतो इत्यादी सर्व आपण मोबाईलचा वापर करून या गोष्टींचा आपण वापर करू शकतो मोबाईलचा वापर करत असताना काही लोकं चुकीचा वापर करताना दिसतात जसे की गॅम खेळणे, अश्लील छायाचित्रे , विडीयो बघणे, चुकीच्या गोष्टी सर्च करने, एखाद्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणे, सायबर क्राईम करणे इत्यादी सर्व गोष्टी व्यक्ती करतात सायबर क्राईम मुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झालेले आहे सायबर क्राईम मूळे अनेकांचे मोबाईल हॅक केले जातात त्यामुळे एखाद्याचे अकाऊंटचे पैसे ऑनलाईन पद्धतीने हडप केले जातात एखाद्याकडे ओटीपी मागून त्याची फसवणूक केली जाते नंतर आता कोणाचेही मेल, फीमेलचे चेहरे (फेस) एकमेकांना लावता येतात तिथे सुद्धा लोकांची खूपच फसवणूक होते त्यामुळे त्यामुळे सायबर क्राईम घडतो त्यामुळे लोक खूप त्रस्त होतात त्यामुळे आपण आपला मोबाईल जपून वापरला पाहिजे खात्री केल्याशिवाय कोणतीही खाजगी माहिती कोणालाही द्यायची नही आपला पासवर्ड आणि ईमेल दर दोन ते तीन महिन्याला बदलला पाहिजे अशी सर्व काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे जागतिक संघटनेने मोबाईल युजेस मेल फिमेल इंडेक्स काढली तर कॉल्स आणि मेसेज जास्त वापर ह्या श्रेया करतात व्हिडिओ गेम पुरुष जास्त वापर करतात असं त्यांनी म्हटलं मोबाईल वापरण्याच्या गडबडीत माणूस स्वतःला विसरला आहे या मोबाईलच्या वापरामुळे तो एकलकोंडा होत चालला आहे मोबाईल बघता बघता तो सर्व विसरतो जेवणाचे आणि झोपण्याची त्याला भान राहत नाही आणि एकाच जागी मोबाईल बघत बसल्यामुळे व्यायामाकडे त्याचे दुर्लक्ष होते त्यामुळे स्थूलपणा वाढतो जास्त बोलत नाही त्यामुळे त्याला शब्दांचा उच्चार होत नाही मोबाईलच्या अतिवापरामुळे मानवाचे डोळे खराब होतात मोबाईल वरच्या खिशात ठेवल्यामुळे त्यातील निघणारी अदृश्य घातक किरणे हृदय रोगाला आमंत्रण देतात त्यामुळे मला असे वाटते की मोबाईलचे तोटे आणि फायदे सुद्धा आहेत त्यामुळे मोबाईल एक शाप आणि वरदान सुद्धा आहे. ................. तर धन्यवाद मीत्रांनो आज आपला येथे निबंध संपलेला आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 |


Comments
Post a Comment