मोबाईल शाप की वरदान निबंध mobile shap ki vardan nibandh in marathi
mobile shap ki vardan nibandh in marathi मित्रांनो आज आपण मोबाईल शाप की वरदान हा निबंध मराठी पाहणार आहोत चला तर मग निबंध आपण सुरवात करूया. मोबाईल शाप की वरदान निबंध......................... आज जगात विज्ञानाने खूपच प्रगती केलेली आहे विज्ञानाच्या जोरावर अनेक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आलेले आहेत त्यामधील एक उपकरण म्हणजे मोबाईल मोबाईलच्या तंत्रज्ञानात सुद्धा अनेक बदल होत गेले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आलेले हे एक उपकरण आहे या उपकरणाचा जन्म झाला आणि लोकांचे आयुष्य बदलून टाकले या उपकरणाचे नाव आहे मोबाईल आणि तेव्हापासून मोबाईलचा वापर सुरु झाला सॅमसंग हा पहिला मोबाईल होता याला बटनं होती लोकं त्याचा वापर दुरच्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी करु लागली नंतर 21 व्या शतकात त्यात क्रांती झाली त्यात त्यांनी screen touch pad सारखे मोबाईल काढले जुन्या मोबाईलमध्ये आणि नव्या मोबाईलमध्ये खूपच फरक जानवत होता नव्या मोबाईलला स्पर्श (टच) केलं तरी क्रिया व्हायच्या हा यातला फरक होता लोकांना अजब वाटलं त्यांनी जुने बटनं (किज्) असलेले मोबाईल वापरणे सोडले आणि नविन निघालेला scree...